Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रक्षाबंधनानिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, रक्षाबंधनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त देशवासियांना खुप-खुप शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N. Sapre/N.Chitale/D.Rane