पीएम्इंडिया
रक्षाबंधनानिमित्त आज समाजातील विविध वर्गाच्या महिला आणि मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या हातावर राखी बांधली. याप्रसंगी पंतप्रधानांनी मुलांना आशिर्वाद दिले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.
D.Wankhade/N.Sapre
Rakshabandhan celebrations at 7RCR. https://t.co/AQz53rNgRD
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2015
Some more photos from the Rakshabandhancelebrations. pic.twitter.com/hSh6QfNpJX
— NarendraModi(@narendramodi) August 29, 2015