Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रमजानचा पवित्र महिना सुरु झाल्यानिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजानचा पवित्र महिना सुरु झाल्यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, ‘सर्वांना रमजानच्या शुभेच्छा. एकता, सहिष्णुता आणि दानाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या पैगंबर महम्मद साहिब यांच्या पवित्र विचारांचे आपण स्मरण करु या. रमजानचा पवित्र महिना या गुणांसाठी ओळखला जातो.’

B.Gokhale/S.Kane/D.Rane