पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट मध्ये कच्छ आणि सौराष्ट्रसाठी आयोजित व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेतील त्यांच्या सहभागाची क्षणचित्रे सामायिक केली.
एक्स या समाजमाध्यमावरील एका संदेशात मोदी लिहितातः
‘आज राजकोट मध्ये कच्छ आणि सौराष्ट्र या प्रदेशांसाठी आयोजित व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत सहभागी झाल्याचा आनंद झाला. हा मंच या प्रदेशामध्ये विकास आणि गुंतवणूक यांना प्रोत्साहन देईल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल.‘
Glad to have attended the Vibrant Gujarat Regional Conference for Kutch and Saurashtra in Rajkot earlier today. This platform will encourage growth and investment in these regions and create employment opportunities for the youth. pic.twitter.com/w5yTfi6Va0
— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2026
***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com