Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजस्थानमध्ये कोटा येथे बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त


नवी दिल्ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

राजस्थानमध्ये कोटा येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

“राजस्थानमध्ये कोटा येथे बोट उलटल्यामुळे मन अतिशय विषण्ण झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे, माझ्या सहवेदना त्यांच्यासोबत आहेत.”

 

 

* * *

S.Thakur/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो कराPM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]