Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांकडून श्रद्धांजली


माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “ भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो,” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

अपर्णा

A.Desai/N.Sapre