पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
रामनवमीच्या पवित्र पर्वानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
N.Sapre/N.Chitale/D.Rane
रामनवमी के पावन पर्व पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। जय श्रीराम!
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 13, 2019