Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राम नवमी निमित्त पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम नवमी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“राम नवमीच्या पवित्र दिनी हार्दिक शुभेच्छा” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

J.Patnakar/N.Sapre