Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रायबरेली एनटीपीसी कारखाना दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या रायबरेली येथील एनटीपीसी कारखान्यातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

“रायबरेलीमधील एनटीपीसी कारखाना दुर्घटनेमुळे अत्यंत वाईट वाटत आहे. मृतांच्या कुटुंबियाप्रती माझी सहानुभूती. जखमींना लवकर आराम वाटावा ही सदिच्छा. परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, लवकरात लवकर पूर्वस्थिती यावी यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patanakar/Anagha