Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रनिर्मितीत ‘नारी शक्ती’च्या भूमिकेवरील लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.  देश नारी शक्तीचा उत्सव  साजरा करत आहे, आज भारताची गाथा महिलांच्या सामर्थ्याने आकाराला आली असून  समृद्ध ऐतिहासिक वारशाने प्रेरित  आहे.असे लेखात नमूद करण्यात आले. तसेच लेखात केअर इकॉनॉमी हा विकसित भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा पाया असल्याचे अधोरेखित केले आहे.
लेख सामायिक करताना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले: “देश  नारी शक्तीचा उत्सव  साजरा करत आहे, केंद्रीय मंत्री  @Annapurna4BJP लिहितात की, भारताची गाथा महिलांच्या सामर्थ्याने आकाराला आली असून  समृद्ध ऐतिहासिक वारशाने प्रेरित  आहे.   केअर इकॉनॉमी हा विकसित  भारताच्या दिशेने  प्रवासातील एक महत्त्वाचा पाया आहे, असे त्यांनी अधोरेखित केले आहे.”

***

सुषमा काणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com