Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश


राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील क्रीडा प्रेमीचे अभिनंदन केले आहे. खेळ आणि खिलाडूवृत्ती यांच्यामुळे आपला समाज नेहमीच चमकदार राहावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

“राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरातील सर्व क्रीडाप्रेमींचे अभिनंदन. खेळ आणि खिलाडू वृत्ती आपल्या समाजात सातत्याने चमकत राहो”, असे पंतप्रधानांनी संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha