पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 23 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला. हा लेख,नव्या एआय-चालित तंत्रज्ञान युगातील भारताच्या उभरत्या नवोन्मेष कथेवर प्रकाश टाकतो.
एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेबाबतचा भारताचा दृष्टिकोन जागतिक भागीदारीशी सखोलपणे जोडलेला असतानाच राष्ट्रीय प्राधान्यांशी तो ठोसरित्या सुसंगत असल्यावर या लेखात भर देण्यात आला आहे. भारताची एआय नीती स्पष्ट असून ती मानवकेंद्रीत, सर्वसमावेशक, परस्परसंवादी आहे आणि ती सार्वभौम क्षमतेच्या भक्कम पायावर उभारलेली असल्याचे या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
केंद्रीय मंत्री श्री @dpradhanbjp यांनी, नव्या एआयचलित तंत्रज्ञान युगात, भारताची नवोन्मेष कथा जागतिक भागीदारीशी सखोलपणे जोडलेली असल्याचे नमूद केले आहे.
त्यांनी यावर भर दिला आहे की, राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत असलेला भारताचा एआय बाबतचा दृष्टिकोन स्पष्ट आहे—तो मानवकेंद्रीत, सर्वसमावेशक, परस्परसंवादी आणि क्षमतेच्या बाबतीत सार्वभौम आहे.
Union Minister Shri @dpradhanbjp writes that in a new AI-driven technological era, India’s innovation story is deeply linked with global partnerships.
He emphasises that India’s approach to AI, aligned with national priorities, is clear – human-centric, inclusive, interoperable… https://t.co/9gw4SCf6E1
— PMO India (@PMOIndia) March 23, 2026
* * *
नितीन फुल्लुके/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Union Minister Shri @dpradhanbjp writes that in a new AI-driven technological era, India’s innovation story is deeply linked with global partnerships.
— PMO India (@PMOIndia) March 23, 2026
He emphasises that India’s approach to AI, aligned with national priorities, is clear - human-centric, inclusive, interoperable… https://t.co/9gw4SCf6E1