पीएम्इंडिया
“रेल्वे कन्व्हेशन कमिटी” ने सर्वसाधारण महसुलावरील लाभांशाचा दर सन 2014-15 आणि 2015-16 साठी अनुक्रमे 5 टक्के आणि 4 टक्के निश्चित केला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावामध्ये केलेल्या सर्व शिफारसींनाही मंजुरी देण्यात आली.
S. Bedekar / B. Gokhale