Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

र्किगिझच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान दोन्ही राष्ट्रांमध्ये झालेल्या करारांचे आदान-प्रदान


1.

धोरणात्मक भागीदारीवर भारत आणि र्किगिझ यांच्यादरम्यान झालेला संयुक्त जाहीरनामा

2.

व्यापार आणि आर्थिक सहकार्य या विषयांवर भारत आणि र्किगिझ यांच्यात वर्ष 2019 ते 2024 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी तयार करण्यात आलेला रोडमॅप

3.

द्विराष्ट्रीय गुंतवणूक करार

4.

भारतीय राष्ट्रीय सचिवालय सुरक्षा परिषद आणि र्किगिझ सुरक्षा परिषद यांच्यादरम्यान झालेला सामंजस्य करार

5.

भारत-र्किगिझस्तान दुहेरी कर रचना प्रबंध करारातील कलम 26 नुसार करण्यात येणाऱ्या सुधारणा संदर्भात

6.

आरोग्य क्षेत्रात सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार

7.

डीआरडीओ आणि भारत-र्किगिझ शिखर जैव-वैद्यकीय संशोधन केंद्रासंबंधी सामंजस्य करार

8.

भारतीय राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि र्किगिझच्या राष्ट्रीय सैन्य दलाच्या सहकार्यासंदर्भात झालेला सामंजस्य करार 

9.

भारतीय राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि र्किगिझ मिलट्री इन्स्टीट्युट यांच्या दरम्यान झालेला सहकार्य सामंजस्य करार 

10.

हाय अल्टीट्युड वारफेअर स्कूल (गुलमर्ग) भारतीय सैन्य दल आणि र्किगिझच्या सैन्य दलाचे संयुक्त शिखर प्रशिक्षण केंद्र यांच्या दरम्यान झालेला सहकार्य सामंजस्य करार 

11.

भारताच्या आयात-निर्यात, बँक आणि र्किगिझच्या गुंतवणूक संवर्धन आणि संरक्षण संस्थेदरम्यान सहकार्य सामंजस्य करार 

12.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात भारत-र्किगिझ यांच्यातील सहकार्य सामंजस्य करार 

13.

भारताचे ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि र्किगिझचे अर्थमंत्रालय यांच्यातील कायदेशीर हवामान क्षेत्रासंबंधी सहकार्य सामंजस्य करार 

14.

भारत-र्किगिझस्तान या विकसनशील राष्ट्रांच्या भारतीय राष्ट्रीय संशोधन आणि र्किगिझस्तानच्या राष्ट्रीय धोरण अभ्यास संस्था यांच्यादरम्यान माहिती आणि संशोधन पद्धती यासाठी झालेला सहकार्य सामंजस्य करार

15.

हिमाचल प्रदेशच्या वाय.एस.परमार विद्यापीठाच्या फळ शास्त्र आणि वन या विषयावर राष्ट्रीय अग्रारियन विद्यापीठाशी केलेला सामंजस्य करार

अनु.क्र. सामंजस्य करार

 

 

B.Gokhale/P.Malandkar