पीएम्इंडिया
लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
“लंडनमधल्या हल्ल्याच्या वृत्ताने आपल्याला तीव्र दु:ख झाले आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्या, जखमी झालेल्यांच्या परिवारांबद्दल संवेदना वाटते.
अशा कठीण काळात दहशतवादाविरुद्ध ब्रिटनने सुरु केलेल्या लढ्याला भारताचा पूर्ण पाठिंबा आहे”, असे पंतप्रधानांनी संदेशात म्हटले आहे.
B. Gokhale/S. Bedekar/D. Rane
Deeply saddened by the terror attack in London. Our thoughts and prayers are with the victims and their families.
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2017
At this difficult moment, India stands with UK in the fight against terrorism. @theresa_may @Number10Gov
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2017