Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लाचित बोर्फुकन यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांचे अभिवादन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाचित बोर्फुकन यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन केलं आहे.

‘लाचित बोर्फुकन यांच्या जयंतीदिनी मी त्यांना अभिवादन करतो. ते भारताची शान आहेत आणि सराईघाट युध्दातील त्यांचं अतुलनीय शौर्य कायम स्मरणात राहील’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

J.Patankar/S.Tupe/N.Sapre