Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लान्सनायक हणमंथप्पा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लान्सनायक हणमंथप्पा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, “ते आपल्याला दु:खी आणि स्तब्ध करुन निघून गेले.

लान्सनायक हणमंथप्पा यांच्या आत्म्याला शांती लाभो. तुमच्यातला सैनिक नेहमीच अमर राहील. तुमच्यासारख्या हुतात्म्यांनी केलेल्या देशसेवेचा आम्हाला अभिमान वाटतो.”

S.Kane/S.Tupe/M.Desai