Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली


लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली.

लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनमित्त मी त्यांना अभिवादन करतो. देशाच्या लोकशाही आदर्शांची जपणूक करण्याप्रती त्यांचे योगदान अमूल्य असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S. Tupe/ N. Chitale/ D. Rane