पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद दिनानिमित्त भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली वाहिली आहे.
“आज शहीददिनी भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांचे स्मरण आपण करत आहे. या महान देशभक्तांनी दाखवलेले अतुलनीय धाडस आणि केलेला त्याग भारत कधीच विसरु शकणार नाही”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
B. Gokhale/S. Bedekar/D. Rane