Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शुभो महालया उत्सवानिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभो महालया उत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“शुभो महालया साजरा करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा. हा सण आपल्या जीवनात आनंद आणि समृध्दी घेऊन येवो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Kulkarni/ N.Sapre