पीएम्इंडिया
श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
“देशभक्त आणि अनेक राष्ट्रवाद्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे”.
S. Kulkarni/S.Tupe
On his birth anniversary I salute Shyamji Krishna Varma, the great patriot & inspiration for many nationalists. pic.twitter.com/82jOFqBOWc
— Narendra Modi (@narendramodi) October 4, 2015