Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सरकार प्रमुख म्हणून देशसेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल झांबिया प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार प्रमुख म्हणून देशसेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल झांबिया प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष हाकाइंदे हिचिलेमा यांचे आभार मानले आहेत.

भारत झांबिया सोबतच्या आपल्या मैत्रीचा आदर करत असून ही भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

राष्ट्राध्यक्ष हिचिलेमा, आपल्या स्नेहपूर्ण शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

भारत झांबियासोबतच्या आपल्या मैत्रीला अत्यंत महत्त्व देतो आणि आपली घनिष्ठ भागीदारी अधिक दृढ करण्यास मी उत्सुक आहे.

***

Neha Kulkarni / Bhakti Sontakke / Madhura Nerurkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai