Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सुषमा स्वराज यांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली.

ट्विटरवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले, ‘सुषमा स्वराज या सन्मान, सभ्यता आणि सार्वजनिक सेवेप्रती कटिबद्धतेचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. भारतीय मूल्य आणि निती मूल्य यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आपल्या देशासाठी त्यांनी मोठी स्वप्नं पाहिली होती. त्या असामान्य सहकारी आणि सर्वोत्तम मंत्री होत्या.’

B.Gokhale/S.Kane/P.Kor