Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सौदी अरेबियाचे युवराज भारत दौऱ्यावर आले असताना स्वाक्षरी करण्यात आलेले करार


 

1

राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत निधी यात गुंतवणूक करण्यासंदर्भात  भारत सरकार आणि सौदी अरेबिया सरकार यांच्यात सामंजस्य करार

सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहार मंत्री

खालिद अल फलिह, ऊर्जा, उद्योग आणि खनिजे स्रोत मंत्री

2

भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि सौदी अरेबिया सरकारचे सौदी पर्यटन व राष्ट्रीय वारसा  आयोग यांच्यात पर्यटन क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य करार

टी एस तिरुमूर्ती, सचिव (इआर)

अदिल अल जुबैर, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री

3

गृहनिर्माण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत सरकार आणि सौदी  अरेबिया सरकार यांच्यात सामंजस्य करार

अहमद जावेद, भारताचे सौदी अरेबियातील राजदूत

डॉ. माजिद बिन अब्दुल्लाह अल कसाबी, वाणिज्य आणि गुंतवणूक मं

4

द्विपक्षीय गुंतवणूक संबंध वाढवण्यासाठी भारत सरकारच्या इन्व्हेस्ट इंडिया आणि सौदी अरेबियन जनरल इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी यांच्यात सहकार्य कार्यक्रम आराखडा

अहमद जावेद, भारताचे सौदी अरेबियातील राजदूत

डॉ माजिद बिन अब्दुल्लाह अल कसाबी , वाणिज्य आणि गुंतवणूक मंत्री

5

प्रसारभारती, नवी दिल्ली, भारत आणि सौदी ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन,सौदी अरेबिया यांच्यात प्रसारण क्षेत्रात दृकश्राव्य कार्यक्रम आदानप्रदानासाठी सहकार्य करार

अहमद जावेद, भारताचे सौदी अरेबियातील राजदूत

डॉ. तुर्की अब्दुल्लाह अल शबानाह, प्रसार माध्यम मंत्री

क्र. कराराचे नाव भारताकडून पक्षकार सौदी अरेबियाकडून पक्षकार

 

याखेरीज आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसाठी कराराच्या आराखड्यावर सौदी अरेबियाने स्वाक्षरी केली आहे. 

 

 

  1. Sapre/S.Kakade/D. Rane