पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कीट मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल परिनाज धालीवाल आणि अनंतजीत सिंह नरुका यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारात भारताने मिळवलेले हे पहिलेच पदक असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचे हे यश येणाऱ्या काळात आणखी अनेक मोठ्या यशोशिखरांसाठी प्रेरक ठरेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट सामायिक केली आहे;
“आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कीट मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल परिनाज धालीवाल आणि अनंतजीत सिंह नरुका यांचे अभिनंदन. आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारातले भारताचे पहिलेच पदक आहे. दोघांनाही अनेकानेक शुभेच्छा ! हे यश येणाऱ्या काळात आणखी अनेक मोठ्या यशोशिखरांसाठी प्रेरक ठरो :PM @narendramodi”
Congratulations to Parinaaz Dhaliwal and Anantjeet Singh Naruka on winning the Bronze Medal in the Skeet Mixed Team event at the Asian Games. Their achievement marks India’s first-ever medal in this event at the Asian Games. Best wishes to both of them! May this success inspire… pic.twitter.com/uHpl1TTtQ5
— PMO India (@PMOIndia) September 24, 2026
* * *
सुषमा काणे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]