Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्टार्ट अप साठी फंड ऑफ फंड उभारायच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता


स्टार्ट अप साठीच्या फंड ऑफ फंड संदर्भातल्या प्रस्तावांना केंद्रीय मंत्री मंडळाने मान्यता दिली. 17 फेब्रुवारी 2016 च्या राजपत्रित अधिसूचनेनुसार पात्र असणाऱ्या स्टार्ट अप मधे,FFS अर्थात फंड ऑफ फंडाच्या आधाराने, अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड,FFS कडून मिळालेल्या योगदानाच्या दुप्पट रक्कम गुंतवू शकणार आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane