Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्थलांतरीत पक्ष्यांच्या संरक्षणासाठीच्या करारावर भारत स्वाक्षऱ्या करणार


आफ्रिका आणि युरेशियाच्या स्थलांतरित पक्षांच्या संरक्षणासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्‍यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली आहे.

या करारावर स्वाक्षऱ्या करणारा भारत हा 54 वा देश ठरणार आहे. या सामंजस्य करारा अंतर्गत, स्वाक्षऱ्या करणाऱ्या देशांनी शिकारी पक्षांच्या प्रजाती आणि त्यांच्या वसतीस्थानांच्या संरक्षणासाठी काम करण्याची अपेक्षा आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत पक्षांच्या 76 प्रजातींची नोंद करण्यात आली असून त्यापैकी 46 प्रजाती भारतात आढळतात. त्यात गिधाडे, बहिरी ससाणा, गरुड, घुबड, घार यांचा समावेश आहे.

N.Chitale/M.Desai