Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्मार्ट सिटीसाठी नॉलेज पार्टनर म्हणून न्यूयॉर्कमधली ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपाईस


स्मार्ट सिटी विकसित करण्यासाठी नागरी विकास मंत्रालय आणि न्यूयॉर्कमधील ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपाईस यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्‍याला केंद्रीय मंत्रीमंडळाने आज मंजूरी दिली.

स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत विकासाला मदत करण्यासाठी नॉलेज पार्टनर म्हणून ब्लूमबर्ग काम करणार असून शहराचा आराखडा तयार करण्यासाठी तसेच आव्हाने पेलण्याच्या दृष्टीने ब्लूमबर्ग मदत करेल.

29 एप्रिल 2015 ला झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने स्मार्ट सिटीज अभियानाला मंजूरी दिली होती. त्यानंतर 25 जून 2015 ला पंतप्रधानांनी या अभियानाचा शुभारंभ केला.

N.Chitale/M.Desai