Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वातंत्र्य सेनानी बाघा जतीन यांच्या हौतात्म्य दिनाच्या शतकपूर्तीनिमित्त पंतप्रधानांकडून त्यांना अभिवादन


स्वातंत्र्य सेनानी बाघा जतीन यांच्या हौतात्म्य दिनाच्या शतकपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

“बाघा जतीन यांच्या हौतात्म्य दिनाच्या शतकपूर्तीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. मातृभूमीसाठीचे त्यांचे शौर्य आणि बलिदान नेहमीच स्मरणात राहील” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/N.Sapre