पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दल दिनानिमित्त हवाई दलाच्या जवानांना अभिवादन केले आहे.
“मी हवाई दल दिनानिमित्त आमच्या हवाई दलाच्या जवानांना सलाम करतो . त्यांनी नेहमी मोठे धैर्य व जिद्द दाखवून भारताची सेवा केली आहे. आमच्या हवाई दलाचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. ते हवाई क्षेत्राच्या तसेच अन्य संकटसमयी संरक्षणासाठी नेहमी अग्रेसर असतात”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
S.Kulkarni/S.Tupe
I salute our air force personnel on Air Force Day. They have always served India with great courage & determination. pic.twitter.com/S0Wr3nySYa
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2015
Contribution of our Air Force is monumental. They are always at the forefront, be it in protecting skies or in times of disasters.
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2015
Incredible pictures from the Air Force Day celebrations. Valour of our air force is exceptionally remarkable. pic.twitter.com/zeeXno8kHY
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2015