पीएम्इंडिया
कबड्डी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय कबड्डी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
“कबड्डी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन. खेळादरम्यान भारतीय संघाने असामान्य कौशल्य, हिंमत आणि निर्धार दाखवला आणि उत्तम कामगिरी केली”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/M.Pange/Anagha
Congratulations to Indian team for winning the Kabaddi World Cup. The team showed exceptional skills, grit & determination. Well done!
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2016