Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. “मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांची भूमिका तसेच राष्ट्र उभारणीच्या कार्यातील त्यांचे योगदान यांचे आम्ही स्मरण करतो” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

M.Desai/S.Tupe/J.Patankar/P.Malandkar