Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सरकारी योजना दिवाळीत प्रत्येक घरात आनंद घेऊन येत आहेत : पंतप्रधान


अनेक सरकारी योजनांमुळे, प्रत्येक घर दिवाळीत आनंदात असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, आयुष्मान भारत योजना, यूपीआय डिजिटल पेमेंट्स, स्टार्ट अप इंडिया इत्यादी योजनांच्या लाभांसंबंधी मायगव्हइंडियाच्या हॅंन्डलवर एक व्हिडिओ पोस्ट  करण्यात आला आहे

मायगव्हइंडियाच्या  X पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्ट वर म्हटले आहे;

लोककल्याणाच्या अनेक सरकारी योजनांमुळे, दिवाळीत प्रत्येक घरात सणाचा आनंद दिसत आहे याचे समाधान आहे. #VocalForLocal” 

***

S.Kane/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai