Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी भारताचे वाढते सामर्थ्य हा भारतीय जनतेचा संकल्प आणि समर्पित वृत्तीचा परिणाम असल्याचे अधोरेखित करणारे  एक संस्कृत सुभाषित केले सामायिक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून जागतिक स्तरावर भारताची सातत्याने होत असलेली प्रगती हा इथल्या जनतेचा दृढनिर्धार, कठोर परिश्रम आणि एकजुटीच्या भावनेचा परिणाम असल्यावर त्यामध्ये भर देण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी एक संस्कृत श्लोक सामायिक केला-
“यथाशक्ति चिकीर्षन्ति यथाशक्ति च कुर्वते।
न किञ्चिदवमन्यन्ते नराः पण्डितबुद्धयः॥”
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“देशवासियांच्या याच गुणांमुळे भारत आज आपले सामर्थ्य निरंतर वाढवत आहे…
यथाशक्ति चिकीर्षन्ति यथाशक्ति च कुर्वते।
न किञ्चिदवमन्यन्ते नराः पण्डितबुद्धयः॥”

***

सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai