Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आचार्य कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


आचार्य कृपलानी यांच्या  जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना  आदरांजली वाहिली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“आचार्य कृपलानी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.  आपल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेल्या  योगदानाबद्दल ते  सगळ्यांसाठीच  वंदनीय आहेत. संसदपटू म्हणून त्यांनी ठसा उमटवला. त्यांचे शिक्षणातील योगदान आणि समाजसेवेसाठी  हिरिरीने केलेले कार्य देखील उल्लेखनीय आहे.” 

***

Jaydevi PS/SBC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai