पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे लोहपुरुष आणि अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
पंतप्रधान म्हणाले की, सरदार पटेल यांनी एका मजबूत, समृद्ध आणि सक्षम भारताच्या उभारणीसाठी आपले जीवन समर्पित केले, जे विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नासाठी खूप मोठा प्रेरणास्रोत आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
अखंड भारताचे प्रणेते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सादर प्रणाम. त्यांनी एका मजबूत, समृद्ध आणि सक्षम भारताच्या उभारणीसाठी आपले जीवन समर्पित केले. भारतमातेच्या सेवेसाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पण विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी खूप मोठा प्रेरणास्रोत आहे.
अखंड भारत के प्रणेता देश के लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल को उनकी जयंती पर सादर नमन। उन्होंने एक सशक्त, समृद्ध और समर्थ भारत के निर्माण के लिए अपना जीवन समर्पित कर दिया। मां भारती की सेवा में उनका त्याग और समर्पण विकसित एवं आत्मनिर्भर भारत के निर्माण के लिए बहुत बड़ा प्रेरणास्रोत है।
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2026
***
शिल्पा पोफळे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]