Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मधील पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी शैलेश कुमार यांचे केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शैलेश कुमार याचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टवर म्हटले आहे :

“शैलेश कुमारने आशियाई क्रीडास्पर्धेमधे मिळवलेल्या उल्लेखनीय सुवर्णपदकाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन!

पुरुषांच्या उंच उडी T63 स्पर्धेतील त्याची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

त्याची जिद्द आणि कठोर परिश्रम प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.”

 

* * *

S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai