Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तेलंगणाच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट


 

तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ल  यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमांवर लिहिले:

“तेलंगणाचे राज्यपाल, श्री शिव प्रताप शुक्ल  यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

***

निलिमा चितळे/श्रध्दा मुखेडकर/परशुराम कोर