पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्किममधल्या गंगटोक येथे काल संध्याकाळी पद्म पुरस्कार विजेते आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांसोबत संवाद साधला.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
”गंगटोकमध्ये आज संध्याकाळी पद्म पुरस्कार विजेते आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांसोबत संवाद साधला. वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चेतून आनंद मिळाला. ”
In Gangtok earlier this evening, interacted with Padma awardees and people who have distinguished themselves in different fields. It was wonderful discussing a wide range of issues. pic.twitter.com/ezJmrfhPKE
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2026
***
Nehakulkakarni / SonaliKakde / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com