पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळ ‘सदैव अटल’ येथे श्रद्धांजली वाहिली. अटलजींचे जीवन जनसेवा व राष्ट्रसेवेसाठी समर्पित होते; त्यांचे विचार नेहमीच देशातील जनतेला प्रेरणा देत राहतील, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“माजी पंतप्रधान, आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त, आज दिल्लीतील त्यांच्या ‘सदैव अटल’ स्मारकाला आदरांजली वाहण्याचे सौभाग्य मला मिळाले. सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित त्यांचे जीवन देशवासीयांना नेहमीच प्रेरणा देईल.”
पूर्व प्रधानमंत्री श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी की जयंती पर आज दिल्ली में उनके स्मृति स्थल ‘सदैव अटल’ जाकर उन्हें श्रद्धांजलि अर्पित करने का सौभाग्य मिला। जनसेवा और राष्ट्रसेवा को समर्पित उनका जीवन देशवासियों को हमेशा प्रेरित करता रहेगा। pic.twitter.com/ttQvNyrxGW
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2025
* * *
शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com