Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुढीपाडवा, उगादी, चेती चंद, नवरेह आणि साजिबू चेराओबा निमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 19 मार्च 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुढीपाडवा, उगादी, चेती चंद, नवरेह आणि साजिबू चेराओबा निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

X वर स्वतंत्र पोस्टमध्ये, पंतप्रधानांनी लिहिले:

“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“गुढीपाडव्या निमित हार्दिक शुभेच्छा!”

“गुडी पाडव्याचीं परबीं”

“आपली उगादी शुभ असो!”

“ನಿಮ್ಮ ಯುಗಾದಿ ಸಡಗರದಿಂದ ಕೂಡಿರಲಿ!”

“ఉగాది పండుగను ఆనందంగా జరుపుకోండి!”

“चेती चंद निमित्त हार्दिक शुभेच्छा! आपले वर्ष खूप चांगले जावो ही प्रार्थना.”

“नवरेह पोष्टे! हे वर्ष चांगले जावो.”

“साजिबू चेराओबाला विनम्र अभिवादन. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा.”

 

 

 

 

 

 

 

 

* * *

शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai