Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळ सणानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाताळ सणानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकांनी प्रभू ख्रिस्ताच्या उदात्त शिकवणुकीचं स्मरण करावं असं आवाहन त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक्स या समाजमाध्यमावरील शुभेच्छा संदेश:

सगळ्यांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण  प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. सौहार्द आणि करुणा या भावनांचं प्रतीक असलेला ख्रिसमसचा सण आपण साजरा करू या आणि जिथे प्रत्येकजण आनंदी आणि आरोग्यदायी असेल अशा जगाच्या निर्मितीसाठी काम करत राहू या.  या निमित्ताने आपण  प्रभू ख्रिस्ताच्या उदात्त शिकवणुकीचं स्मरणही करू या.”

***

NM/T.Pawar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai