Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले की अंशुमन गायकवाड यांनी क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते कायम स्मरणात राहतील. ते एक दैवी देणगी लाभलेले खेळाडू आणि अद्वितीय प्रशिक्षक होते.

एका एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“अंशुमन गायकवाड यांनी क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते चिरकाल स्मरणात राहतील. ते एक दैवी देणगी लाभलेले खेळाडू आणि असामान्य प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”

***

JPS/BhaktiS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai