पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस दलातील वीरांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :
“आज, पोलीस स्मृतीदिनी, आपण आपल्या पोलीस दलातील जवानांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करुया. त्यांचे अतूट समर्पण आपणा सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देते. हे वीर धैर्य आणि दृढनिश्चयाचे उत्तम उदाहरण आहेत. मानवतेवरील संकटाच्या काळात त्यांचे सक्रिय प्रयत्न आणि मदत तितकीच प्रशंसनीय आहे.”
Today, on Police Commemoration Day, we honour the bravery and sacrifice of our police personnel. Their unwavering dedication ensures the safety of our people. They exemplify courage and determination. Their proactive efforts and assistance during humanitarian challenges are…
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2024
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com