Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट


नवी दिल्‍ली, 2 डिसेंबर 2024

 

रालोआ अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसद सदस्यांसह  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहिला.

त्याने X वरच्या संदेशात म्हटले आहे:

रालोआच्या सहकारी संसद सदस्यांसमवेत मी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपट पाहिला.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल त्यांचे कौतुक करतो.”

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai