पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2026
मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
‘X’ वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने (PMO) म्हटले आहे:
“मध्य प्रदेशातील रीवा येथे झालेल्या अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. माझ्या संवेदना आपल्या प्रियजनांना गमावलेल्या दुःखी कुटुंबांसोबत आहेत. मी जखमींच्या लवकरात लवकर आणि पूर्णपणे बरे होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो: पंतप्रधान @narendramodi”
The loss of lives due to a mishap in Rewa, Madhya Pradesh is saddening. My thoughts are with those who have lost their loved ones. Praying for the swift recovery of the injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 2, 2026
* * *
शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]