Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महिलांच्या रोजगार दरात झालेली लक्षणीय वाढ अधोरेखित करणारा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक


नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील महिलांच्या रोजगार दरात झालेल्या लक्षणीय वाढीवर प्रकाश टाकणारा एक लेख सामायिक केला.

महिलांचा रोजगार दर 2017 मधील 22% वरून 2025 मध्ये 39% झाल्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी  केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले :

“महिलांचा रोजगार दर 2017 मधील 22% वरून 2025 मध्ये 39% पर्यंत वाढला: केंद्रीय मंत्री @mansukhmandviya”

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai