पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सुशासन व राष्ट्र उभारणीसाठी समर्पित केले असे मोदी यांनी सांगितले. “ते केवळ एक उत्तम वक्ते म्हणूनच नव्हे तर, एक उत्साही कवी म्हणूनही नेहमीच लक्षात राहतील. त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य व नेतृत्व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर लिहिले:
“देशवासीयांच्या हृदयात वसलेले माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सुशासन आणि राष्ट्र उभारणीसाठी समर्पित केले. एक उत्तम वक्ते तसेच एक प्रभवशाली कवी म्हणून ते नेहमीच लक्षात राहतील. त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य आणि नेतृत्व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम मार्गदर्शक राहील.”
देशवासियों के हृदय में बसे पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी जयंती पर सादर नमन। उन्होंने अपना संपूर्ण जीवन सुशासन और राष्ट्र निर्माण को समर्पित कर दिया। वे एक प्रखर वक्ता के साथ-साथ ओजस्वी कवि के रूप में भी सदैव स्मरणीय रहेंगे। उनका व्यक्तित्व, कृतित्व और… pic.twitter.com/lFUdCnm7cf
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2025
* * *
शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com