Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वीर बाल दिनानिमित्त पंतप्रधानांनी शूर साहिबजाद्यांच्या बलिदानाचे केले स्मरण


नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वीर बाल दिनानिमित्त शूर साहिबजाद्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. मोदी म्हणाले की, हा दिवस धैर्य, दृढनिश्चय आणि नीतिमत्तेशी संबंधित आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:

“वीर बाल दिवस हा श्रद्धेचा दिवस आहे, जो शूर साहिबजाद्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी समर्पित आहे. आपण माता गुजरीजींच्या अढळ श्रद्धेचे आणि श्री गुरु गोविंद सिंहजींच्या अमर शिकवणींचे स्मरण करतो. हा दिवस धैर्य, दृढनिश्चय आणि नीतिमत्तेशी संबंधित आहे. त्यांचे जीवन आणि आदर्श येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील.”

 

“ਵੀਰ ਬਾਲ ਦਿਵਸ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਅਜਿਹਾ ਮੌਕਾ ਹੈ, ਜੋ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬਜ਼ਾਦਿਆਂ ਦੀ ਕੁਰਬਾਨੀ ਨੂੰ ਯਾਦ ਕਰਨ ਲਈ ਸਮਰਪਿਤ ਹੈ। ਅਸੀਂ ਮਾਤਾ ਗੁਜਰੀ ਜੀ ਦੇ ਅਟੁੱਟ ਵਿਸ਼ਵਾਸ ਅਤੇ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਦੀਆਂ ਸਦੀਵੀ ਸਿੱਖਿਆਵਾਂ ਨੂੰ ਯਾਦ ਕਰਦੇ ਹਾਂ। ਇਹ ਦਿਨ ਹਿੰਮਤ, ਦ੍ਰਿੜ੍ਹਤਾ ਅਤੇ ਸਚਿਆਈ ਨਾਲ ਸਬੰਧਤ ਹੈ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਜੀਵਨ ਅਤੇ ਆਦਰਸ਼ ਪੀੜ੍ਹੀਆਂ ਤੱਕ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਪ੍ਰੇਰਿਤ ਕਰਦੇ ਰਹਿਣਗੇ।”

 

* * *

नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai