Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते.

एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट करत मोदी म्हणाले:

“ #TeachersDay च्या शुभेच्छा. कोवळ्या  मनाला घडवणाऱ्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.”

***

SonalT/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai